Akole News : डिजेच्या अपघातात जखमी युवकाचा मृत्यू ! गावावर शोककळा

Akole News

Akole News : मिरवणुकीत डिजे वाहनाने चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या युवकाचा काल सोमवारी (दि. १५) पहाटे मुंबई येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. युवकाचा मृत्यू झाल्याची खबर गावामध्ये येताच धांदफळ खुर्द येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहे. या अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींची संख्या ३ झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील … Read more

Akole News : दुचाकी गाड्यांच्या चोरीचे सत्र सुरु ! दीड लाख रुपये किंमतीची बुलेट…

Akole News

Akole News : शेंडी येथून गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने बुलेट गाडी चोरून नेल्याने भंडारदरा परिसरात दुचाकी चोरांनी पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात दुचाकी चोरीचे सत्र सुरु झाल्याचे लक्षात येत आहे. गुरुवारी मध्यरात्री १ वाजुन १० मिनिटांनी शेंडी येथील बसथांब्यावर असणाऱ्या हॉटेल डॅमव्ह्यु समाधानजवळून अमित पवार या युवकाची अंदाजे … Read more

Akole News : मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू, माजी आमदार पिचड यांच्यासह मुस्लिम समाजाचा पाठिंबा

Akole News

Akole News : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनार्थ अकोले येथेही सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर काल रविवारपासून साखळी उपोषण सुरू झाले आहे. उपोषणास माजी आमदार वैभवराव पिचड, अगस्ति कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनिताताई भांगरे यांच्यासह मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. रविवारी सकाळी अगस्ति कारखान्याचे … Read more

Akole News : अगस्ती सहकारी साखर कारखाना रोडची दुरावस्था

Akole News

Akole News : अकोले तालुक्याची कामधेनू असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखाना रोडची अतिशय दुरावस्था झाली असून धुळीने आणि रस्त्यावरील खड्ड्यामुळे वा रोड़ राहणारे रहिवासी, नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ता दुरुस्तीच्या मागणासाठी युवक आक्रमक झाले असून सर्वपक्षीय नेत्यांच्या संदर्भात उपहासात्मक वाक्याचे फ्लेक्स बोर्ड लावून पंचनामा करण्यात आला आहे. अगस्ती सहकारी साखर कारखाना रोडच्या धुळीमुळे अनेक नागरिक … Read more