क्लासेसवरून घरी जाणार्या अल्पवयीन मुलीला युवकाने छेडले; न्यायालयाने ठोठावली ‘ही’ शिक्षा
अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :- अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी अक्षय अशोक भिंगारदिवे (वय 22 रा. शिवाजीनगर, केडगाव) या युवकाला जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी दोषीधरून भादंवि कलम 354 (अ) (ड) तसेस पोक्सो कायद्यान्वये एक महिना सक्तमजुरी व दोन हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. 11 जून 2018 रोजी … Read more