Jyotish Tips : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करा हे तुळशीचे उपाय, माता लक्ष्मी होईल प्रसन्न, घरात येईल पैसा

Jyotish Tips : देशात अक्षय तृतीय या सणाला अधिक महत्व आहे. यावर्षी २०२३ मध्ये एप्रिल महिन्यात २२ तारखेला अक्षय तृतीया आली आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त शुभ मानला जातो. त्यामुळे अनेकजण या दिवशी अनेक शुभ कार्य करत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीये दिवशी तुळशीचे काही उपाय केल्यास तुमच्या घरात आर्थिक लाभ होईल. तसेच घरात सुख शांती देखील … Read more