Gold Price Update : सोने-चांदी खरेदीदार आनंदी, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण; जाणून घ्या नवीन दर
Gold Price Update : काल अक्षय्य तृतीयाच्या (Akshayya Tritiya) मुहूर्तावर दागिने (Jewelry) खरेदी करण्याकडे ग्राहकांनी (customers) गर्दी केली होती, मात्र कालच्या तुलनेत आज पुन्हा सोने चांदीच्या दरात घसरण झाल्याचे समजते आहे. काल ईदच्या सुट्टीनंतर बुधवारी भारतीय सराफा बाजारात (Indian bullion market) सोन्या-चांदीचे दर जाहीर झाले आहेत. आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. … Read more