शेतीमध्ये बदल गरजेचाच; पारंपारिक पिकाला फाटा देऊन सुरु केली फुलशेती, बनले लाखोंचे धनी; वाचा ही यशोगाथा
Success Story : कोकण म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभ राहत ते भात पिकाचे चित्र. कोकणात प्रामुख्याने भाताची लागवड केली जाते आणि येथील बहुतांश शेतकरी याच पिकाच्या उत्पन्नावर आपल्या संसाराचा गाडा हाकत असतात. मात्र धान पिकाच्या उत्पादनात शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. एकतर धान पिकाला अधिकचे पाणी लागते शिवाय या पारंपारिक … Read more