DA Hike Latest Update : कर्मचाऱ्यांच्या डीएबाबत मोठी अपडेट! ‘या’ दिवशी सरकार करणार घोषणा
DA Hike Latest Update : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी (Central Staff) असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. येत्या 28 सप्टेंबरला केंद्र सरकार (Central Govt) महागाई भत्त्याची (DA) घोषणा करू शकते. असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल. हे कर्मचारी मागील काही दिवसांपासून पगारवाढीची (Increase in DA)आतुरतेने वाट पाहत होते. आता लवकरच त्यांची ही … Read more