Health Tips : दररोज सकाळी किती बदाम खावेत?; जाणून घ्या तज्ञांकडून…
Almonds Should I Eat : बदाम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. बदामामध्ये भरपूर पोषक तत्वे आढळतात, जी आपल्या निरोगी आरोग्यासाठी खूप गरजेची आहेत. बदामामध्ये, प्रथिने, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखे पोषक घटक पुरेशा प्रमाणात आढळतात. बदामामध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी अॅसिड हृदयासाठी खूप फायदेशीर आहेत. दररोज संतुलित प्रमाणात बदाम खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. … Read more