तरूणावर चाकूने वार; बिअरच्या बाटल्या डोक्यात फोडून जीवे…

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022  Ahmednagar Crime :- तरूणावर चाकू हल्ला करत डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. अल्ताफ अल्हाउद्दीन बागवान (वय 25 रा. गजानन कॉलनी, नवनागापूर) असे जखमी तरूणाचे नाव आहे. दरम्यान, कोणत्या कारणातून त्याला मारहाण झाली याची माहिती पोलीस घेत आहेत. त्याच्यावर अहमदनगर मधील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. … Read more