Maruti Suzuki Alto : या दिवशी लाँच होणार मारुती सुझुकीची नेक्स्ट जनरेशन कार, ही असतील फीचर्स आणि वैशिष्ट्ये
Maruti Suzuki Alto : मारुति सुझुकीच्या (Maruti Suzuki) अल्टो या कारने बराच काळ ग्राहकांच्या मनावर राज्य केले आहे. अनेक वर्षे झाली तरी या कारची क्रेझ (Craze) काही कमी झाली नाही. लवकरच या कारचे नवीन मॉडेल (Alto New Model) बाजारात (Market) दाखल होण्याच्या तयारीत असून याच्या फीचर्सबद्दल (Features) ग्राहकांमध्ये (customer) कुतुहूल निर्माण झाले आहे. Alto K10 … Read more