GK In Marathi : जर विंचू चावला तर प्रथमोपचार काय करणार ? जाणून घ्या सर्वकाही एका क्लीकवर
GK In Marathi : विंचू (scorpion) हा विषारी प्राणी आहे हे सर्वांनाच माहीत आहे तो दिसताच त्याच्यापासून पळ काढणे हाच योग्य उपाय आहे. अनेकवेळा असे घडते की, तुम्ही शेतात, धान्याचे कोठार किंवा कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर गेलात, तर कुठे ना कुठे विंचू सापडतो आणि तुमच्या काही चुकीमुळे तो चावतोही. याच्या चाव्याव्दारे खूप वेदना होतात आणि कधी-कधी हे … Read more