‘बहिणाबाईं’च्या लेकींचा शेतीत चमत्कार ! महिला शेतकऱ्यांनी गट शेती सुरु केली अन विषमुक्त कापूस उत्पादीत करून जागतिक मान्यता मिळवली

Successful Women Farmer

Successful Women Farmer : शेती व्यवसायात आता काळाच्या ओघात मोठा बदल केला जात आहे. शेतकरी बांधव आता पारंपारिक पद्धतीने शेती न करता आधुनिकतेची कास धरत शेती करू लागले आहेत. आता गट शेती सारख्या संकल्पना देखील मोठ्या रुजू लागल्या आहेत. खानदेशातल्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातही काही महिला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेतीच्या माध्यमातून शेती व्यवसायातून चांगली … Read more