OnePlus : वनप्लस 12 5G वर हजारो रुपयांची सूट, ऑफर सुरु होण्यासाठी एकच दिवस शिल्लक!
OnePlus : Amazon प्राइम डे सेल सुरू होण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक आहे, ज्यामध्ये विविध स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहेत. अशीच एक ऑफर OnePlus 12 5G वर उपलब्ध आहे, हा फोन एकदम आकर्षक वैशिष्ट्यांसह येतो. या स्मार्टफोन खरेदीवर तुम्ही हजरो रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. ऑफर हा स्मार्टफोन सध्या Amazon वर 59,999 रुपयांच्या किंमतीला लिस्ट … Read more