iQOO 11 5G सह स्वस्तात खरेदी करा ‘हे’ Smartphones ; असा घ्या फायदा

iQOO Smartphones : तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी सध्या एक खास ऑफर सुरु आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही iQOO स्मार्टफोन अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. भन्नाट फीचर्स , कॅमेरा आणि बॅटरीमुळे iQOO स्मार्टफोन नेहमीच बाजारात चर्चेत रहातात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या Amazon Blockbuster Value Days Sale अंतर्गत तुम्हाला iQOO स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. चला मग जाणून घ्या या ऑफर अंतर्गत तुम्ही कोणत्या कोणत्या स्मार्टफोन खरेदी करू शकतात. हे देखील जाणून घ्या जर तुम्ही हे स्मार्टफोन HDFC बँक कार्डद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला 10 टक्के सूट देखील मिळेल.

iQOO Z6 Lite 5G

हा स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेटसह स्मूथ आणि फास्ट डिस्प्ले मिळतो. प्रोसेसर म्हणून यामध्ये स्नॅपड्रॅगन 4 Gen चिपसेट देण्यात आला आहे. पाहिले तर हा स्मार्टफोन जबरदस्त फीचर्ससह येतो. गेमिंगसाठी हा एक उत्तम स्मार्टफोन आहे.

iQOO Neo 7 5G

iQOO Neo 7 5G स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. यात उत्कृष्ट AMOLED डिस्प्ले, मोशन कंट्रोल फीचर आणि 120W फ्लॅशचार्ज सपोर्ट मिळत आहे. यात 4nm प्रोसेसर देण्यात आला होता, ज्यामुळे स्मार्टफोनमधील परफॉर्मन्स जबरदस्त आहे. यासह, गेमिंगसाठी हा एक उत्तम स्मार्टफोन आहे.

Read more

Amazon Offer : शेवटची संधी! होणार 18 हजारांपर्यंत फायदा, आजच खरेदी करा ‘हे’ शक्तिशाली स्मार्टफोन

Amazon Offer : जर तुम्ही मोठ्या सवलतीत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण Amazon चा Blockbuster Value Days सेलमध्ये खुप मोठ्या सवलती तसेच शानदार डिस्काउंट दिले जात आहे. परंतु ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. कारण या सेलचा आजचा शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये तुम्ही मिड-रेंज सेगमेंटमध्ये OnePlus Nord CE … Read more

Smartphone Offer : अप्रतिम ऑफर! 15 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार सॅमसंग आणि iQOO 5G फोन, कुठे मिळत आहे संधी? पहा

Smartphone Offer : जर तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन विकत घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण आता तुम्ही Amazon च्या ब्लॉकबस्टर व्हॅल्यू डेज सेलमधून स्वस्तात स्मार्टफोन विकत घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे फोन 5G फोन आहेत. या फोनवर तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. तुम्ही आता या सेलमध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंग … Read more