Amazon वर 61 हजार किमतीचा मागवला मोबाईल अन् पॉकेट उघडताच समोर आला ‘हा’ धक्कादायक प्रकार ; वाचा सविस्तर
Amazon Shopping : आज प्रत्येकजण स्मार्टफोनचा वापर करून घरातूनच आपली गरज पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू ऑर्डर करत आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये ग्राहकांना दररोज काहींना काही ऑफर्स मिळत असतात यामुळे ग्राहक देखील ऑनलाईन शॉपिंगकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. मात्र कधी कधी ही ऑनलाईन शॉपिंग आपल्याला अडचणीत देखील आणू शकते. यामुळे आता देखील ऑनलाईन शॉपिंग अतिशय … Read more