Technology News Marathi : त्वरा करा ! Amazon वर Tecno Days सेल सुरु, स्मार्टफोनवर मिळतेय भरघोस सूट
Technology News Marathi : बाजारात अनेक स्मार्टफोन (Smartphone) उपलब्ध आहेत. मात्र सगळ्याच स्मार्टफोन सूट असते असे नाही. मात्र Amazon वर Tecno कंपनीच्या स्मार्टफोन वर भरघोस सूट मिळत आहे. Amazon India वर Tecno Days सेल सुरू आहे ज्यामध्ये Tecno स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी केले जाऊ शकतात. सेलमध्ये, कंपनीने Spark, Pova आणि Pop स्मार्टफोनसह पाच Tecno स्मार्टफोन … Read more