Cyber Security Tips: सेलच्या ‘या’ सीजनमध्ये सायबर ठग अनेकांना करत आहे टार्गेट ; संरक्षणासाठी करा ‘या’ पद्धतीचा वापर
Cyber Security Tips: अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) वर्षातील सर्वात मोठा सेल (biggest sale) आयोजित करत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना (customers) अनेक उत्पादने खरेदी करण्यावर उत्तम ऑफर्स देण्यात येणार आहेत. यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर ई-कॉमर्स वेबसाइटवरून खरेदी करतील. त्याचवेळी या घटनेच्या पार्श्वभूमीवर सायबर ठगांची टोळीही (gang of cyber thugs) चांगलीच सक्रिय होत आहे. अशावेळी काळजी … Read more