Amazon’s Great Summer Sale : सर्वात भारी ऑफर ! सॅमसंगच्या 5G फोनवर 49 हजार रुपयांची सूट, खरेदी करा फक्त…
Amazon’s Great Summer Sale : जर तुम्ही स्वस्तात मस्त अशा स्मार्टफोनची वाट पाहत असाल तर ही संधी आता आलेली आहे. कारण Amazon चा ग्रेट समर सेल मध्ये तुम्ही बंपर डिस्काउंटसह सॅमसंगचा स्मार्टफोन खरेदी करू शकता. यामध्ये Samsung Galaxy S20 FE 5G विक्रीच्या शेवटच्या दिवशी 64% सवलतीसह उपलब्ध आहे. 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल … Read more