AMBULANCE :  रुग्णवाहिका गाडीवर AMBULANCE हे नाव उलटे का लिहिले जाते?; जाणून घ्या नेमकं कारण काय  

Why is the name AMBULANCE written upside down on the ambulance

 AMBULANCE:  आपत्कालीन सेवांसाठी रुग्णवाहिका (AMBULANCE) वापरल्या जातात. रुग्णाला रुग्णालयात नेण्यापासून ते मृतदेह घरी पोहोचवण्यापर्यंत अशा गंभीर सेवांसाठी या वाहनाचा वापर केला जातो. तुम्ही कोणत्याही रुग्णवाहिका पाहिल्यास प्रत्येक वाहनावर तुम्हाला AMBULANCE हे नाव उलटे दिसणार पण तुम्हाला माहित आहे का AMBULANCE हे नाव रुग्णवाहिकेच्या गाडीवर उलटे का लिहिले आहे? तुम्हाला माहिती नसेल तर आम्ही सांगणार आहोत.  … Read more

Ambulance : रुग्णवाहिकेवर उलटे नाव का लिहिलेले असते? तुम्हाला अनेकवेळा पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या

Ambulance : रुग्णवाहिकेचा उपयोग रुग्णाला (patient) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी केला जातो. त्यातून गंभीर रुग्णाला (Critical patient) नेले जाते, त्यानंतर त्याला वाहनाच्या आत अनेक सुविधा दिल्या जातात. रुग्णवाहिकेत रुग्णाचा रक्तस्त्राव (Bleeding) सुरु असतो. अशा परिस्थितीत वेळ हा खूप महत्वाचा असतो. म्हणून रस्त्यावरील रुग्णवाहिकेला रस्ता द्यायलाही लोक मागेपुढे पाहत नाहीत. तसे, रुग्णवाहिकेतील सायरननेच लोकांना सतर्क … Read more

तोच.. मुख्यमंत्री योगींनीच थांबला गाड्यांचा ताफा, आता होतेय सर्वत्र कौतुक

लखनौ: पाच राज्यातील निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपला (Bjp) भरगोस यश मिळाले आहे. विजयानंतर योगी यांचा बलाढ्य असा शपत विधी सोहळा पार पडला आहे. सध्या योगी राज्यातील ठिकठिकाणी दौरे करत आहेत. एका दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सामान्य वाहतुकीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला (ambulance) रस्ता दिला, जी लखनौमध्ये (Lucknow) … Read more