Trending News Today : जगातील पहिली १०० फूट लांब कार ! गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या या कारमध्ये स्विमिंग पूलसह इतरही खास वैशिष्ट्ये
Trending News Today : गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा (Guinness World Records) विक्रम मोडणारी जगातील सर्वात लांब कार (Car) म्ह्नणून ओळख निर्माण करणारी अमेरिकन ड्रीम कार (American dream car) सध्या मोठ्या प्रेमात चर्चेत आहे. या कारमध्ये स्विमिंग पूल (Swimming pool) सह इतर खास विशिष्ट्ये आहेत. या कारची लांबी १०० फूट असून कारच्या छतावर एक हेलिपॅड (Helipad) देखील … Read more