” तर अमित ठाकरे जातील फॉरेनला आणि इथे फक्त श्रद्धांजलीचे बोर्ड लागतील” दिपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर चौफेर फटकेबाजी

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्याविषयी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यानंतर त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत औरंगाबाद (Aurangabad) येथे भव्य सभा घेतली. त्यामध्ये त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. तसेच आता राज ठाकरे यांच्या सभेनंतर शिवसेना (Shivsena) … Read more

पुण्यात मनसेचा वर्धापन दिन सोहळा, आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे काय बोलणार

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) यंदाचा १६ वा वर्धापन दिन पुण्यात (Pune) साजरा करण्यात येणार आहे. पक्ष प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) तोंडावर कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा हा पहिल्यांदाच मुंबई (Mumbai) बाहेर साजरा करण्याचा निर्णय … Read more