निळवंडेच्या पाण्यावरून शेतकऱ्यांना भडकावून थोरातांचे राजकारण, आमदार अमोल खताळ यांचा नाव न घेता आरोप

Ahilyanagar News: संगमनेर- तालुक्यात निळवंडे कालव्याच्या पाण्याच्या वितरणावरून राजकारण तापले आहे. आमदार अमोल खताळ यांनी काही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते निळवंडे पाण्याचा मुद्दा पुढे करून शेतकऱ्यांमध्ये दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. हे नेते जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि स्वतःची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला. संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना … Read more

निळवंडे आवर्तनातून संगमनेर तालुक्यातील तलाव व बंधारे भरून घेण्याचे आमदार खताळ यांचे आदेश

Ahilyanagar News: संगमनेर- तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी निळवंडे धरणाच्या डावा आणि उजवा कालव्यांतून उन्हाळी आवर्तन सुरू आहे. या आवर्तनादरम्यान कालव्यांचे पाणी राहता आणि राहुरी तालुक्यांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच संगमनेर तालुक्यातील सर्व पाझर तलाव आणि छोटे-मोठे बंधारे भरून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आमदार अमोल खताळ यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सक्त निर्देश दिले असून, पालकमंत्री राधाकृष्ण विखे … Read more

संगमनेरात अमोल खताळ यांचा करिष्मा ! बलाढ्य थोरात पराभूत, खताळ का विजयी झालेत ?

Sangamner Politics News

Sangamner Politics News : संगमनेर विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागला अन सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली ती म्हणजे अमोल खताळ यांच्या विजयाची. काल अर्थातच 23 नोव्हेंबरला अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून एक मोठा धक्कादायक निकाल समोर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. खरे तर संगमनेर हा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात … Read more