ग्रामसेविकेला शिवीगाळ प्रकरणाच्या खटल्यात सरपंच झाले फितुर; न्यायालयाने दिली…
अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2022 :- सरकारी कामात अडथळा आणून महिला ग्रामसेविकेला शिवीगाळ करणारा दुकानदारास पाच हजार रूपये नुकसान भरपाई फिर्यादीला देण्याचे आदेश न्यायालयाने देत एक वर्षाच्या चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर सोडले. शिवाजी उर्फ अमोल पंढरीनाथ शिंदे (रा. बाराबाभळी ता. नगर) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान याच खटल्यात फितूर झालेल्या साक्षीदार बाराबाभळीचे सरपंच माणिक केरू … Read more