Banking Knowledge : बँक बुडाल्यास खात्यातील पैशांचे काय होणार? जाणून घ्या नियम
Banking Knowledge : जर बँक (Bank) बुडली, तर खात्यातील रक्कम (Amount) परत येते का? असा सवाल सर्वसामन्यांना सतावत असतो. परंतु, यासंबंधीचा नियम (Rule) बदलला आहे. वास्तविक, जर तुमचे बँकेत खाते (Bank Account) असेल आणि तुम्ही त्यात पैसे जमा केले असतील. पण ही बँक बुडली तर तुम्हाला 5 लाख रुपये मिळतील. नियमांनुसार, जर तुम्ही कोणत्याही बँक … Read more