SBI FD Scheme : गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी ! SBI ने पुन्हा वाढवली ‘या’ लोकप्रिय योजनेची मुदत !
SBI FD Scheme : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच चांगल्या परतावा देणाऱ्या योजना राबवते. दरम्यान, बँकेची अशीच एक योजना आहे जी 15 ऑगस्टला बंद होणार होती. परंतु SBI ने ही मुदत वाढवली आहे. ही मुदत ठेव योजना बँकेची सर्वाधिक व्याज देणारी योजना आहे. जिचे नाव SBI अमृत कलश … Read more