Raj Thackeray : ‘पुण्यातील मनसेच्या कार्यालयासमोर मशीद उभी राहिली, त्याचे काय?’
Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीमच्या खाडीतील अनधिकृत दर्ग्याबाबत आवाज उठवला. यानंतर लगेच तेथे कारवाई करण्यात आली. यामुळे याची जोरदार चर्चा झाली. याबाबत हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. पण माहीममधील दर्ग्यावर कारवाई करण्यासाठी एक महिन्याची मुदत का दिली? असा प्रश्न उपस्थित … Read more