आयो : भरदिवसा घरफोडून तब्बल सव्वादोन लाखांचा ऐवज पळवला

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-  दिवसेंदिवस नगर तालुक्यात गावागावांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ वाढत चालला आहे. एकाच दिवशी ४ ते ५ ठिकाणी चोऱ्या झाल्याची घटना ताजी असताना काल भरदिवसा एका शेतकऱ्याचे घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ३२ हजार६०० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नगर तालुक्यातील चास गावाच्या शिवारात … Read more

दिवसा घरफोडले, सव्वादोन लाख चोरले

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- नगर तालुक्यातील चास येथील घुंगार्डे वस्तीवर चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे सव्वा दोन लाखांचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरूवारी सकाळी 10 ते साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आनंदा बबन घुंगार्डे (वय 54 रा. घुंगार्डे वस्ती, चास, ता. नगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घुंगार्डे यांच्या … Read more