किरकोळ कारणावरून एकावर केले थेट कोयत्याने ‘वार’..!’या’ तालुक्यातील घटना : एकजण गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-   शेतातील विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटर बंद करत असताना शिवीगाळ केल्याने त्यास समजावण्यास गेलेल्या एकास तिघांनी शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाने लोखंडी कोयत्याने डोक्यावर वार केल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे.ही घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत सविस्तर असे … Read more