Monsoon Update : सावधान , पुढील 72 तासांत मुंबई, ठाणे, पालघर, नाशिकसह ‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
Monsoon Update : सध्या राज्यातील अनेक भागात कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातच आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसात संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा हवामान बिघडणार आहे. यामुळे काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज आणि 1, 2, 3 जून … Read more