Smartphone यूजर्स सावधान ! त्वरित डिलीट करा ‘हे’ 19 Android Apps नाहीतर ..
Android Apps : तुम्ही देखील अँड्रॉइड स्मार्टफोन वापरात असला तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार पुन्हा एकदा अँड्रॉइड यूजर्सना डेटा लीकचा धोका निर्माण झाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो एका अहवालात अशा 19 Apps ची यादी जाहीर करण्यात आली आहे ज्यामुळे अँड्रॉइड यूजर्सना डेटा लीकचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे तुम्ही देखील … Read more