अंगणवाडी सेविकांबद्दल राज्य शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय! अंगणवाडी सेविकांना होईल फायदा
गेल्या अनेक दिवसांचा विचार केला तर राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या असलेल्या विविध मागण्यांकरिता आक्रमक पवित्र धारण केल्याचे सध्या दिसून आले आहे. त्यानंतर शिंदे सरकारने मंगळवारी जी काही मंत्रिमंडळाची बैठक घेतली यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत घेण्यात आले. यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील ज्या काही 13011 मिनी अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन … Read more