मोबाईलसाठी ओरिजनल चार्जर घ्या, नाहीतर मोबाईल होईल खराब! ‘या’ गोष्टींची काळजी घ्या आणि बनावट चार्जर घेण्यापासून वाचा

mobile charger

सध्या प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला स्मार्टफोन दिसून येतो. सध्याचे तरुण-तरुणी पासून तर वयस्कर व्यक्तींपर्यंत स्मार्टफोन ही आता एक आवश्यक गरज बनलेली आहे. परंतु हा स्मार्टफोन कार्यान्वित करण्यासाठी तो चार्ज असणे खूप गरजेचे असते. स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी आपण चार्जरचा वापर करतो. जेव्हा आपण स्मार्टफोन खरेदी करतो तेव्हा त्या स्मार्टफोन सोबत त्याच कंपनीचे ओरिजनल चार्जर आपल्याला मिळत असते. … Read more

Smartphone News: OnePlus 12 सिरीजची किंमत लीक! मिळेल 16 जीबी रॅम आणि इतर भन्नाट वैशिष्ट्ये, वाचा किंमत

oneplus 12 series

Smartphone News:- वनप्लस लवकरच भारतीय बाजारपेठेमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत असून या महिन्यात म्हणजेच 23 जानेवारी रोजी वनप्लस 12 आणि वनप्लस 12R लॉन्च करणारा असून यापैकी वन प्लस बारा हा चीनमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे. यामध्ये वन प्लस 12 हा चिनी फीचरसह भारतामध्ये लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे तर वनप्लस 12R च्या वैशिष्ट्यांची अद्याप … Read more

Smartphone Information: स्मार्टफोनच्या खाली का असते बारीक छिद्र? काय आहे त्याचे महत्त्व? वाचा संपूर्ण माहिती

smartphone

सध्याचे युग हे स्मार्टफोन आणि इंटरनेटचे युग आहे. काही हजारापासून ते लाखो रुपयांपर्यंत किंमत असलेले स्मार्टफोन सध्या उपलब्ध आहेत. प्रत्येक स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये हे वेगवेगळे असते. अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारचे वैशिष्ट्ये देण्यात आलेले असतात. त्यातील बरेच फीचर्स आणि त्यांचे कार्य आपल्याला माहिती नसते.तसेच स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे एप्लीकेशन देखील असतात. त्या एप्लीकेशनचे  वेगवेगळे प्रकारचे उपयोग वापरकर्त्याला … Read more

Android Phone : फोन पासवर्ड-पॅटर्न-पिन विसरलात? तर टेन्शन नाही ; ‘या’ पद्धतीने करा फोन अनलॉक

Android Phone :  तुम्ही देखील Android Phone वापरात असला आणि त्याचा पासवर्ड विसरला असाल तर तो फोन लॉक होतो ज्यामुळे तुम्हाला काहीच करता येत नाही . यामुळे आज आम्ही तुम्हाला या लेखात एका भन्नाट ट्रिकबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी आरामात कुठेही न जाता अँड्रॉईड स्मार्टफोन अनलॉक करू शकतात. चला मग जाणून घेऊया … Read more

WhatsApp : ‘या’ भन्नाट ट्रीकचा वापर करून WhatsApp वर करा कॉल रेकॉर्ड ; जाणून घ्या डिटेल्स

Call record on WhatsApp using 'this' Trick

WhatsApp : व्हॉट्सअ‍ॅप कॉल्स (WhatsApp calls) आज जितके नियमित कॉल्स ट्रेंडमध्ये आहेत तितकेच लोकप्रिय होत आहेत. विशेष बाब म्हणजे नेटवर्क नीट काम करत असेल तर व्हॉट्सअॅप कॉलमधील आवाजही चांगला असतो. तसेच जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत टेक्स्ट मेसेजमध्ये बोलत असाल आणि कॉलवरच बोलल्यासारखे वाटत असेल, तर तुम्ही परत न येता तेथून कॉल करू शकता. तसेच तुम्ही आता … Read more