Android Apps : लक्ष द्या ! ‘या’ पाच अँड्रॉइड Apps ने राहा सावध ; नाहीतर बँक खाते होणार रिकामे
Android Apps : तुम्ही जर अँड्रॉइड यूजर असाल तर तुम्हाला खूप सावध राहण्याची गरज आहे कारण अनेक अँड्रॉइड अॅप्स बँकिंगसाठी धोकादायक ठरू शकतात. नेदरलँडच्या एका फर्मने आपल्या अहवालात काही अँड्रॉइड अॅप्सची माहिती दिली आहे. हे पण वाचा :- iPhone Offer : फक्त 19 हजार रुपयांमध्ये आयफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी ! होणार 25 हजारांची बचत, जाणून … Read more