उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! अंगणवाडी भरतीला न्यायालयाची स्थगिती; पुन्हा होणार का भरती?, पहा
Anganwadi Job Maharashtra News : मुंबई उच्च न्यायालयातून एक मोठी माहिती हाती आली आहे. मुंबई हायकोर्टाने राज्यात सुरू असलेल्या अंगणवाडी भरतीला स्थगिती दिली आहे. यामुळे लाखोंच्या संख्येने अर्ज करणाऱ्या महिला उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान या महिला उमेदवारांच्या मनात या भरती बाबत आता संभ्रमावस्था तयार झाली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई हायकोर्टाने … Read more