कुरकुरे आणण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय बालकाचा असा झाला..मृत्यू..

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी तालुक्यातील कणगर येथील माळवाडी पिंपळदरा येथील ओढ्यावरील नाल्यात पडून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी घडली. बालकाच्या मृत्यूमुळे कणगर गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. कणगर येथिल कणगर शोयब साजिद शेख हा आठ वर्षीय बल्क रविवारी सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान माळवाडी … Read more