Railway News : पैशाच्या वादातून ५ कोटी रुपयांचे रेल्वे इंजिन मुंबईला पोहोचलेच नाही!
Railway News : आपल्या मागे असलेल्या डब्यांना मार्ग दाखवण्याचे काम इंजिन करत असते. गंतव्य स्थान मग ते कोणतेही असो तेथपर्यंत पोहोचवणे हे इंजिनचे काम असते. पण हरयाणावरून येत असलेले इंजिन मुंबईपर्यंत पोहचू न शकण्याचा प्रकार घडला आहे. पण हे इंजिन रेल्वेच्या अडचणीमुळे नाही तर मालवाहतुकीतील पैशाच्या वादामुळे रखडले, ही विशेष गोष्ट म्हटली पाहिजे. हे इंजिन … Read more