Animal Feed: पावसाळ्यात अशाप्रकारे घ्यावी जनावरांच्या आहाराची काळजी! तरच वाढेल दुधातील फॅट
Animal Feed: दूध उत्पादनवाढीच्या दृष्टिकोनातून जनावरांचे आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते व जनावरांचे रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणे हे जनावरांना कोणत्या प्रकारचा आहार दिला जातो यावर प्रामुख्याने अवलंबून असते. जर आपण वेगवेगळ्या ऋतूंचा विचार केला तर ऋतू नुसार जनावरांच्या आहारात बदल करणे देखील तितकेच गरजेचे असते. पावसाळ्यामध्ये आपल्याला माहित आहे की, बऱ्याच ठिकाणी हिरवे गवत … Read more