गुरूजी तुम्ही देखील …..? अवघ्या तीनच महिन्यात सासरच्या ‘त्या’ मागणीला कंटाळून शिक्षक पत्नीची आत्महत्या

Ahmednagar News:लग्न होऊन उणेपूरे तीन महीने देखील झाले नव्हते तोच माहेरुन दहा लाख रुपये आणावेत यासाठी होत असलेल्या छळास कंटाळून शिक्षकाच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. अंकीता डोईफोडे असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव असून, ही घटना जामखेड तालुक्यात घडली आहे.लग्नानंतर पुढील जीवनाचे सुंदर स्वप्न रंगवलेल्या नवविवाहितेच्या हातावरील मेहेंदीचा रंग फिका होण्यापूर्वीच सासरच्या लोकांनी तिच्या सर्व स्वप्नांची … Read more