अण्णांची मनधरणी करण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक पोहचले थेट राळेगणला

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारपासून ( ता. 14 ) उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारने सुपर मार्केट व किराणा दुकानांत वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. या विरोधात त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मात्र अण्णांनी उपोषण करू नये म्हणून त्यांची मनधरणी करण्यासाठी आता प्रशासकीय अधिकारी राळेगणसिद्धीत … Read more

अण्णा हजारे भडकले…लोक व्यसनाधीन झाले तरी चालतील पण सरकारचा महसूल वाढला पाहिजे

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  सुपर मार्केट आणि किराणा दुकानातून वाईन विक्रीला महाराष्ट्र सरकारने नुकताच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर भाजपकडून टीका होत असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना अण्णा म्हणाले, वास्तनिक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि … Read more

विधीज्ञ सदावर्तेंचा अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ नेत्यावर निशाणा

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण झाले पाहिजे, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय माघार नाही, असे स्पष्ट करत यापुढे संप तीव्र केला जाईल, असा इशारा विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी दिला. विधीज्ञ सदावर्ते यांनी आज अहमदनगरमधील तारकपूर आगारातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनाविषयी पत्रकारांसमाेर बाजू मांडली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा … Read more