औरंगाबादच्या नामांतराचा विषयही गेला कोर्टात, या दिवशी सुनावणी
Maharashtra News:औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. औरंगाबाद येथील रहिवासी मोहम्मद मुश्ताक अहमद, अण्णासाहेब खंदारे व राजेश मोरे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने जाता जाता हा निर्णय घेतला होता. त्यानंतर आलेल्या सरकारने तो रद्द केला आणि … Read more