अहिल्यानगर ब्रेकिंग : ‘हा’ बडा नेता आज अजित पवारांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, दोन वेळा लढवली होती आमदारकीची निवडणूक
श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय वातावरणात मोठा बदल घडणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार आज जामखेड येथील एका भव्य कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. शेलार यांच्यासह त्यांचे अनेक समर्थक आणि कार्यकर्तेही राष्ट्रवादीच्या गोटात सामील होणार असल्याने श्रीगोंद्यातील राजकीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या प्रवेशामुळे स्थानिक … Read more