Amaltas Benefits : मधुमेहाच्या रुग्णांसाठी अमलतासच्या पानांचा रस ठरतोय वरदान, करा असे मिश्रण..
Amaltas Benefits : मधुमेह (Diabetes) या आजाराने अनेकजण त्रस्त आहेत. मधुमेही रुग्णांनी (Diabetic patients) गोड पदार्थ टाळावेत. त्याचबरोबर संतुलित आहार (diet) घेतल्याने आणि रोज व्यायाम केल्याने साखर नियंत्रणात राहते. याशिवाय मधुमेहाचे रुग्णही साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्लाचे सेवन करू शकतात. चला, जाणून घेऊया त्याबद्दल सर्व काही- संशोधन (Research) काय सांगते? अमलतास मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदानापेक्षा कमी नाही … Read more