Honda SP160 : कमी किंमत अन् शक्तिशाली इंजिन! Pulsar आणि Apache ला टक्कर देण्यासाठी येतेय होंडाची बाईक
Honda SP160 : भारतीय बाजारात अनेक बाईक्स लाँच होत असतात. यातील काही बाईक्सच्या किमती जास्त असतात तर काही बाईक्सच्या किमती कमी असतात. प्रत्येक कंपनीच्या बाईकमध्ये आपल्याला वेगवेगळे फीचर्स पाहायला मिळते. अशातच जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्ही होंडाची नवीन बाईक कमी किंमत अन् शक्तिशाली इंजिनसह … Read more