आता तुम्हीही खरेदी करू शकता Apache RTR बाईक, किमतीत मोठी घसरण, पहा..

दुचाकी सेक्टरमध्ये अनेक बाईक आहेत. काही स्पोर्टी तर काही मायलेजसाठी खास. सध्या तरुणांमध्ये टीव्हीएस Apache RTR ही बाईक चांगलीच लोकप्रिय आहे. अनेक युवकांकडे ही बाईक आहे. सध्या अनेक कंपन्या आपल्या बाईकची विक्री वाढावी यासाठी विविध स्कीम आणत असतात. आजकाल टीव्हीएस देखील आपल्या Apache बाईक जास्तीत जास्त विकण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु यासाठी त्यांना काहीतरी वेगळं … Read more

Best Bike In India : लोकांना ‘या’ बाईकचं वेड! सणासुदीत भरपूर झाली विक्री ; पहा संपूर्ण लिस्ट

Best Bike In India :  या दिवाळीत (Diwali) लोकांनी स्वत:साठी भरपूर खरेदी केली आहे. त्याचा स्पष्ट परिणाम दुचाकींच्या विक्रीवर होत आहे. यावेळी लोकांनी अनेक बाइक्स खरेदी केली आहे. या बाईकची किंमत 1 ते 2 लाख रुपयांपर्यंत आहे यामुळे कंपन्यांना देखील बंपर फायदा झाला आहे. तर जाणून घ्या यावेळी कोणती बाइक्स सर्वात जास्त विकली गेली आहे. … Read more