Apache प्रेमींना खुशखबर ! लवकरच येतेय Apache RTR 160 4V चे नवीन अपडेटेड व्हर्जन, जबरदस्त असतील फीचर्स
Apache RTR 160 4V : सध्या स्पोर्टी वाहनांची क्रेझ वाढत चालली आहे. विवीध कंपन्या मार्केटमध्ये आपल्या स्पोर्टी बाईक आणण्याचा प्रयत्न करत असतात. दरम्यान TVS ची Apache ही बाईक तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. आता या बाईक प्रेमींसाठी खुशखबर आहे. TVS ने आपली हायस्पीड बाइक Apache RTR 160 4V ची नवीन अपडेटेड व्हर्जन बाईक लॉन्च केली आहे. … Read more