Medicinal Plant Farming: भावांनो नोकरींपेक्षा अधिक कमाई करायची ना…! मग ‘या’ महागड्या औषधी वनस्पतीची शेती करा, लाखोंची कमाई होणारं

Medicinal Plant Farming: भारतात पूर्वी शेतकरी बांधव (Farmer) पारंपरिक पिकांची शेतीला (Farming) अधिक प्राधान्य देत होते. मात्र पारंपरिक पीकपद्धतीत शेतकरी बांधवांना उत्पादन खर्च काढणे देखील अशक्य बनत चालल्याने आता देशातील शेतकरी बांधव औषधी वनस्पतीची शेती मोठ्या प्रमाणावर करत आहेत. विशेष म्हणजे औषधी वनस्पतीचे शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर (Farmer Income) ठरत आहे. औषधी वनस्पतीच्या वाढत्या गरजा लक्षात … Read more