Agni-4 Missile : 4 वर्षांनंतर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी !

Agni-4 Missile : भारतीय लष्कर आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने चार वर्षांनंतर त्यांच्या शक्तिशाली इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाइल (IRBM) अग्नी-4 ची यशस्वी चाचणी घेतली. 6 जून 2022 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता चांदीपूर, ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर ही चाचणी करण्यात आली. यापूर्वी डिसेंबर २०१८ मध्ये या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. स्ट्रॅटेजिक … Read more