Ration Card Latest News : सरकारचा मोठा निर्णय! तब्बल 2.4 कोटी रेशन कार्ड केली रद्द
Ration Card Latest News : संपूर्ण देशात एकूण 15 कोटी रेशन कार्ड धारक (Ration card holder) आहेत. जर तुमच्याकडेही रेशन कार्ड (Ration card) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. कारण सरकारने (Govt) सुमारे 2.4 रेशन कार्ड रद्द (Cancellation of Ration Card) केली आहेत. याबाबत सरकारने ही माहिती दिली आहे. रेशनकार्डबाबत केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीत … Read more