Jio Vs Airtel Vs VI: कोणत्या टेलिकॉम कंपनीचा रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी आहे बेस्ट ; जाणून घ्या एका क्लीकवर

Jio Vs Airtel Vs VI:  जेव्हापासून दूरसंचार ऑपरेटर्स Airtel, Jio आणि Vodafone-Idea ने त्यांचे दर वाढवले आहेत.  वापरकर्ते (Users) सतत नवीन आणि परवडणाऱ्या योजनांच्या शोधात असतात.  टेलिकॉम कंपन्यांच्या या निर्णयामुळे प्रीपेड प्लॅनच (prepaid plans) महागले नाहीत  उलट, या योजनांचे स्ट्रीमिंग फायदे देखील मोठ्या प्रमाणात कमी केले गेले आहेत. आता Airtel, Jio आणि Vodafone Idea 666 … Read more