पुतण्याचा वाद, चुलत्यास लोखंडी पाईपने मारहाण; तिघांवर गुन्हा
अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- दोन दिवसांपूर्वी वाद झाला तो मिटला होता. मात्र याच कारणातून पुन्हा वाद झाला आणि एकास तिघांनी लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण केली. आप्पा भिमा जाधव (वय 40 रा. फकीरवाडा, मुकुंदनगर) हे मारहाणीत जखमी झाले आहेत. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more