Sony Bravia X80L : Apple Airplay सपोर्टसह सोनीचा जबरदस्त टीव्ही लॉन्च, स्लिम लुकसह जाणून घ्या फीचर्स

Sony Bravia X80L : जर तुम्ही नवीन टीव्ही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण बाजारात अनेक कंपन्यांचे टीव्ही आहेत, मात्र कोणता टीव्ही खरेदी करायचा याबाबत ग्राहकांचा गोंधळ उडतो. मात्र आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण Sony ने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत आपला एक उत्कृष्ट टीव्ही लॉन्च केला आहे. यामध्ये कंपनीने … Read more